2 Просмотры
Издатель
क्रश (crush)
_______________________________
नमस्कार मित्रांनो, हा व्हिडिओ Crush वर बनवलेला आहे. एक तरफी प्रेम काय असत हे दाखवलं आहे आणि प्रेमात येणाऱ्या अडचणी काय असतात हे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवलं आहे. हा व्हिडिओ फक्त आणि फक्त मनोरंजनासाठी तयार केला आहे. या व्हिडिओ मधील कथा काल्पनिक आहे. यांतील कोणतीही घटना कोणत्याही घटनेशी निगडित नाही. कोरोना व्हायरस आलेला असल्यामुळे सर्वांनी दक्षता बाळगा. या व्हिडिओ ने कोणाचे मन दुखावले असल्यास मनांपासून माफी मागतो. विडिओ आवडला असेल तर like करा, share करा, Subscribe करा आणि व्हिडिओच्या कंमेंट बॉक्स मध्ये तुमचं मत दयाला विसरू नका.
________________________________________

DIRECTOR , STORY, CAMERA, EDITOR

VINOD PATIL & VEERU VAJRAWAD
________________________________________

CAST AND CREW
Категория
Фильмы
Комментариев нет.